कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाह....
जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही....
दर वेळी का मीच कमी समजायचे,
तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे...