दारी झेंडूची फुले,
हाती आपट्याची पाने,
या वर्षाच्या लुटूयात
सद्-विचाऱ्यांचे सोने....
दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!